ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या त्वचेचे आरोग्य हे महागड्या प्रोडक्ट्सवर नव्हे तर तुमच्या दररोजच्या सवयींवर अवलंबून असते.
जर दैनंदिन जीवनात तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असाल तर याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतो.
जर तुम्हाला ग्लोइंग आणि हेल्दी स्कीन हवी असेल तर धुम्रपान करणे सोडा.
चहासोबत जास्त प्रमाणात टोस्ट खाल्ल्याने त्वचा खराब होऊ शकते. म्हणून याचे सेवन करणे टाळा.
दिवसभरात कमी पाणी प्यायल्याने देखील त्वचेचे आरोग्य खराब होते आणि स्कीन डिहायड्रेटेड होते.
चेहऱ्यावर सतत लावल्याने पिंप्लस येतात. म्हणून चेहऱ्याला सतत स्पर्श करणे टाळा.
जास्त प्रमाणात मोबाइल वापरल्याने देखील त्वचेला नुकसान होऊ शकते.