Face Care: उन्हात होणारी टॅनिंग आणि डलनेस करा कमी; आठवड्यातून २ वेळा वापरा हा होममेड फेस मास्क

Shruti Vilas Kadam

त्वचा उजळते (Skin Brightening)

बेसन आणि कॉफीमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा नैसर्गिकरित्या उजळ दिसते.

Face Care

डेड स्किन काढते (Exfoliation)

कॉफीमध्ये असलेले कण स्क्रबप्रमाणे काम करतात, ज्यामुळे त्वचा मऊ आणि स्वच्छ होते.

Face Care

ऑइल कंट्रोल करते

बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते, त्यामुळे ऑयली स्किनसाठी हा पॅक फायदेशीर आहे.

Face Care

पिंपल्स कमी होण्यास मदत

अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील बॅक्टेरिया कमी होतात आणि मुरुमांची समस्या कमी होते.

Face Care | Saam Tv

टॅनिंग कमी करते

उन्हामुळे आलेला टॅन कमी करण्यासाठी हा फेस पॅक प्रभावी ठरतो.

Face care | Saam Tv

त्वचेला टवटवीत बनवतो

नियमित वापरामुळे त्वचेला फ्रेश आणि ग्लोइंग लुक मिळतो.

Face Care

वापरण्याची योग्य पद्धत (How to Use)

2 चमचे बेसन आणि 1 चमचा कॉफी पावडर घ्या, त्यात गुलाबपाणी किंवा दूध मिसळून पेस्ट तयार करा, चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा, नंतर हलक्या हाताने स्क्रब करत धुवा, आठवड्यातून 2 वेळा हा पॅक वापरल्यास चांगले परिणाम दिसून येतात.

Face Care

Sara Arjun: धुरंधर फेम 20 वर्षीय सारा अर्जुनची एकूण संपत्ती किती कोटी आहे?

Sara Arjun
येथे क्लिक करा