Face Care: उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा देण्यासाठी आठवड्यातून २ वेळा लावा 'हा' खास फेसपॅक

Shruti Vilas Kadam

वापरण्याची सोपी पद्धत

काकडीचा रस आणि ॲलोवेरा जेल प्रमाणात मिसळा. चेहऱ्यावर लावा, 10-15 मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

Face Care

त्वचेला थंडावा आणि ताजेपणा मिळतो

काकडीमध्ये भरपूर पाणी असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवते; ॲलोवेरा त्वचेला शांत करून ताजेतवाने बनवते.

Face Care

सनटॅन कमी करण्यास मदत

उन्हामुळे झालेला टॅन कमी करण्यासाठी हा फेस पॅक खूप प्रभावी आहे.

Face Care | Saam Tv

डार्क सर्कल्स कमी करतो

काकडी डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते, तर ॲलोवेरा त्वचेला रिलॅक्स करतो.

Face care

पिंपल्स आणि सूज कमी करतो

ॲलोवेराचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुम कमी करण्यास मदत करतात आणि सूज कमी करतात.

Face Care | Saam Tv

त्वचा मॉइश्चराइज ठेवतो

हा फेस पॅक त्वचेला खोलवर हायड्रेशन देतो आणि कोरडेपणा कमी करतो.

Face Care

त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग बनवतो

नियमित वापरामुळे त्वचा मऊ, स्वच्छ आणि नैसर्गिक ग्लो असलेली दिसते.

Face Care | Saam Tv

Bridal Makeup Tips: लग्नासाठी परफेक्ट ब्राइडल मेकअप हवा आहे? मग या साध्या मेकअप टिप्स नक्की करा फॉलो

Bridal Makeup Tips | Saam Tv
येथे क्लिक करा