Shruti Vilas Kadam
जास्त प्रमाणात सल्फेट्स, पॅराबेन्स किंवा कृत्रिम सुगंध असलेले फेस वॉश त्वचेला कोरडे व नुकसानकारक ठरतात.
तेलकट, कोरडी, संवेदनशील किंवा कॉम्बिनेशन त्वचेप्रमाणे योग्य फेस वॉश न निवडल्यास त्वचेचे संतुलन बिघडू शकते.
जास्त फेस तयार करणारे क्लिन्झर त्वचेतील नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकतात, यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो.
कृत्रिम परफ्यूम किंवा फ्रॅग्रन्स असलेले फेस वॉश ऍलर्जी, रॅशेस किंवा लालसरपणा निर्माण करू शकतात.
मोठे व धारदार एक्सफोलिएटिंग कण त्वचेवर खरचटणे, सूज आणि जळजळ निर्माण करू शकतात.
यामध्ये असलेले स्ट्रॉंग घटक सतत वापरल्यास त्वचेतील चांगले बॅक्टेरिया कमी होऊन संवेदनशीलता वाढते.
दिवसभरात खूप वेळा चेहरा धुणे त्वचेला कोरडे करून पिंपल्स, रॅशेस आणि अकाली वृद्धत्व वाढवू शकते.