Face Care: सनटॅन कमी करुन नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असले तर आठवड्यातून २ वेळा लावा 'हा' फेसपॅक

Shruti Vilas Kadam

फेस पॅक कसा लावायचा?

२ चमचे मुलतानी माती घ्या, १–२ चमचे ताजे अ‍ॅलोवेरा जेल मिसळा, गरज असल्यास थोडे गुलाबजल घाला. मिश्रण चेहऱ्यावर नीट लावा. १५–२० मिनिटांनी अर्धवट सुकल्यावर साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा वापर करा

Face Care

त्वचेचा अतिरिक्त तेलकटपणा कमी करतो

अ‍ॅलोवेरा त्वचेला थंडावा देतो, तर मुलतानी माती अतिरिक्त तेल शोषून घेते. त्यामुळे ऑइली स्किनसाठी हा फेस पॅक अतिशय फायदेशीर ठरतो.

Face care | Saam Tv

पिंपल्स कमी करण्यास मदत

मुलतानी माती त्वचेतील घाण व बॅक्टेरिया काढून टाकते, तर अ‍ॅलोवेरा सूज व लालसरपणा कमी करतो.

Face Care | Saam tv

त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो

नियमित वापरामुळे त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि नैसर्गिक चमकदार दिसू लागते. हा फेस पॅक त्वचेवरील डेड स्किन दूर करून नवीन त्वचा तयार होण्यास मदत करतो.

Face Care

सनटॅन कमी करण्यास उपयोगी

उन्हामुळे आलेला काळवटपणा कमी करण्यासाठी अ‍ॅलोवेरा आणि मुलतानी मातीचा फेस पॅक महत्वाचा आहे.

Face Care | Saam tv

त्वचेच्या पोर्स साफ करतो

मुलतानी माती त्वचेतील खोलवरचे पोर्स स्वच्छ करते, त्यामुळे ब्लॅकहेड्स कमी होतात.

Face Care | Saam Tv

सेंसिटीव्ह त्वचेसाठीही सुरक्षित

अ‍ॅलोवेरा त्वचेला शांत ठेवतो, त्यामुळे हा फेस पॅक संवेदनशील त्वचेसाठीही योग्य आहे.

Face Care | Saam tv

Pineapple Juice Benefits: आठवड्यातून 3 वेळा सकाळी अननस ज्यूस प्यायल्याने काय फायदे होतात?

Pineapple Juice Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा