Face Care: चाळीशीतही २५ वर्षांच्या मुलीप्रमाणे ग्लो हवा आहे? मग घरी तयार केलेला 'हा' अँटी-एजिंग फेस मास्क नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

सुंदर आणि ग्लोइंग त्वचा

त्वचा सुंदर आणि ग्लोइंग दिसावी अशी इच्छा असते, पण ती सांभाळणे सोपे नसते; अनेकदा प्रयत्न करूनही त्वचेला ईजा होतो.

Face Care

घरगुती उपाय

महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा घरगुती उपाय लाभदायक असतात यामध्ये साइड-इफेक्ट कमी असतो तसेच फार खर्च होत नाही.

Face Care

साहित्य

या फेस मास्कसाठी फक्त तीन घरगुती साहित्य लागतात केळं, मध (शहद) आणि लिंबाचा रस.

Face Care | Saam Tv

पेस्ट

प्रथम केळं चांगले मॅश करून घ्यावं, त्यात मध आणि लिंबाचा रस घालून एक जाड पेस्ट बनवावी.

Face Care | Saam Tv

चेहरा धुवा

हा पेस्ट चेहऱ्यावर लावावा त्यानंतर २० मिनिटांनी पेस्ट सुकल्यावर पाण्याने चेहरा धुवावा.

Face Care | Saam Tv

फायदे

केळं त्वचेला नैसर्गिक ‘बोटॉक्स’प्रमाणे काम करते; लिंबाचा रस डार्क स्पॉट्स कमी करण्यास मदत करतो; मध त्वचेला मॉइश्चराइज ठेवतो.

Face Care

तज्ज्ञांचा सल्ला

जर त्वचा संवेदनशील असेल तर हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Face Care | Saam Tv

Tallest Actor: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्याही पेक्षा उंच अभिनेता कोण?

Amitabh Bachchan Photos | Saam Tv
येथे क्लिक करा