Face Care: उन्हात चेहरा डल पडल्याने पिंपल्स येतायत? मग ही घरगुती पेस्ट लावा, स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग

Shruti Vilas Kadam

नैसर्गिक फेसपॅक

अ‍ॅलोवेरा जेल + नीम पावडर + गुलाबपाणी एकत्र करून फेसपॅक बनवा. आठवड्यातून 1-2 वेळा वापरल्यास त्वचा निरोगी राहते.

Face Care | Saam Tv

त्वचा तजेलदार बनवते

गुलाबपाणी त्वचेला नैसर्गिक चमक देते आणि टोनरप्रमाणे काम करते. चेहरा धुतल्यानंतर कॉटनने लावा.

Face Care | Saam Tv

पिंपल्सवर प्रभावी उपाय

नीम पावडरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. आठवड्यातून 2 वेळा फेसपॅक म्हणून वापरा.

Face Care

त्वचा हायड्रेट ठेवते

अ‍ॅलोवेरा जेल त्वचेला खोलवर मॉइश्चर देते. रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने मसाज करा.

Face Care | Saam Tv

डाग-डागांवर नियंत्रण

गुलाबपाणी + अ‍ॅलोवेरा एकत्र लावल्यास पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते.

Face Care | Saam tv

सनबर्नपासून आराम

अ‍ॅलोवेरा जेल त्वचेवरील जळजळ आणि लालसरपणा कमी करते. थंड करून लावल्यास अधिक फायदा होतो.

Face Care | Saam tv

त्वचा स्वच्छ ठेवते

नीम पावडर आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावा आणि नंतर धुवा.

Face Care | Saam Tv

Walking Benefit: 10000 स्टेप्स म्हणजे नक्की किती किलोमीटर चालणं गरजेचं असतं?

walking vs gym
येथे क्लिक करा