Shruti Vilas Kadam
अलोव्हेरा त्वचेला थंडावा देतो, कोरडेपणा कमी करतो आणि त्वचा नैसर्गिकरीत्या सॉफ्ट व ग्लोईंग दिसते.
लिंबाचा रस आणि गुलाबपाणी मिसळून तयार केलेला सीरम त्वचेचा टोन उजळवतो आणि डार्क स्पॉट्स कमी करतो.
हे मिश्रण त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि सॉफ्ट, प्लम्प लुक देते. ड्राय स्किनसाठी उत्तम उपाय.
हळदीचे अँटिऑक्सिडंट्स आणि अलोव्हेराची मलमपट्टी त्वचेतील पिग्मेंटेशन कमी करून ग्लो वाढवतात.
मध त्वचेला ओलावा देतो आणि लिंबू चमक वाढवतो. हा सीरम त्वचा मऊ आणि तजेलदार बनवतो.
काकडीचा रस त्वचेला कूलिंग देतो, पोअर्स कमी दिसतात आणि स्किनला नैसर्गिक फ्रेश ग्लो मिळतो.
ड्राय आणि डल स्किनसाठी हा सर्वोत्तम आहे. त्वचेला खोलवर पोषण देतो आणि ग्लोईंग इफेक्ट निर्माण करतो.