Face Care: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी रात्री झोपताना लावा कोरफड आणि गुलाबपाणी, पाच दिवसात दिसेल फरक

Shruti Vilas Kadam

त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते


कोरफडमुळे त्वचेला खोलवरून हायड्रेशन मिळते, तर गुलाबपाणी त्वचेचं मॉइस्चर संतुलन राखतं.

Face Care | Saam Tv

पिंपल्स व डाग कमी होतात


कोरफडेमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुम कमी करतात, तर गुलाबपाणी त्वचेला स्वच्छ ठेवून डाग हलके करण्यास मदत करतं.

Face care

सनबर्न कमी होते


कोरफड सनबर्नमुळे आलेली जळजळ व लालसरपणा कमी करते, तर गुलाबपाणी त्वचेला थंडावा देते.

Face Care

त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढतो


नियमित वापराने चेहऱ्यावरची निस्तेजपणा दूर होऊन त्वचेला तजेला व नैसर्गिक उजळपणा मिळतो.

Face Care | Saam Tv

ओपन पोर्स कमी होतात


गुलाबपाणी स्किन टोनरप्रमाणे काम करून छिद्र आकुंचित करते, ज्यामुळे त्वचा स्मूद दिसते.

Face Care

अँटी-एजिंग गुणधर्म


कोरफडेमधील जीवनसत्वे आणि गुलाबपाण्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने ठेवून सुरकुत्या व लवकर वृद्धत्व येणं टाळतात.

Face Care

त्वचा ताजीतवानी व रिलॅक्स दिसते


कोरफड व गुलाबपाणी एकत्र लावल्याने चेहऱ्याला थंडावा, ताजेतवानेपणा व आराम मिळतो.

Face Care | Saam Tv

Face Care: तुमच्या त्वचेसाठी कोणता फेस वॉश चांगला नाही, एकदा जाणून घ्या

Face Clean Up Tips | Saam Tv
येथे क्लिक करा