Shruti Vilas Kadam
चेहऱ्यावर बर्फ हलक्या हाताने फिरवल्याने पोर्स तात्पुरते टाईट होतात आणि त्वचा फ्रेश दिसते.
मलईत काही थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. हे स्किन टाईट करून पोर्स कमी करण्यास मदत करते.
मुलतानी मातीचा फेस पॅक तेलकटपणा कमी करतो आणि पोर्स साफ करून त्वचा स्वच्छ ठेवतो.
नैसर्गिक अॅलोवेरा जेल रोज लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि पोर्स कमी दिसतात.
टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील तेल नियंत्रित होते आणि पोर्स टाईट होतात.
अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टाईट होते आणि ओपन पोर्स कमी होतात.
रोज गुलाबपाणी टोनर म्हणून वापरल्यास त्वचा स्वच्छ राहते आणि पोर्स हळूहळू कमी होतात.