Face Care: महागडे फेसवॉश वापरण्यापेक्षा या घरगुती सामग्रीने चेहरा धुण्यास करा सुरुवात, मिळेल सोफ्ट ग्लोईंग स्किन

Shruti Vilas Kadam

बेसन + हळद + गुलाबपाणी

हे मिश्रण चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. हे त्वचेला सौम्य पीलिंग देते आणि गुलाबीपणा वाढवते.

Face Care

दूध आणि मध

दूध त्वचेला पोषण देतो आणि मधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात; हे मिश्रण चेहरा धुण्यासाठी साधा आणि नैसर्गिक पर्याय आहे.

Face Care | Saam Tv

मुल्तानी माती + चंदन

तेलकट त्वचेसाठी विशेषतः फायदेशीर; तेल नियंत्रित करते व त्वचा शीत करते.

Face Care | Saam Tv

तांदळाचं पीट + दूध

हे मिश्रण सौम्य एक्सफोलिएशन देते आणि त्वचेवर नरमपणा आणते.

Face Care | Saam Tv

दही + ओट्स पूड

दहीने त्वचेची नमी टिकवते, तर ओट्स पूड सौम्य स्क्रब म्हणून काम करते.

Face Care | Saam Tv

केमिकल फेशवॉश

नैसर्गिक पर्याय त्वचेसाठी अधिक सुरक्षित व आरोग्यदायी ठरतात.

Face Care | Saam Tv

स्वस्त उपाय

या नैसर्गिक पर्यायामुळे खर्च कमी होतो

Face Care | Saam Tv

White Hair: शरीरातील कोणत्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात?

Hair care
येथे क्लिक करा