Shruti Vilas Kadam
बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल आणि मळ काढून टाकते व त्वचा फ्रेश करते.
बेसन वापरल्याने मृत त्वचा निघून त्वचेला नैसर्गिक चमक येते.
बेसन ऑयली, ड्राय आणि कॉम्बिनेशन अशा सर्व प्रकारच्या त्वचेला फायदेशीर आहे.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण आहेत, जे पिंपल्स, डाग आणि सूज कमी करतात.
हळदीचा नियमित वापर त्वचेचा रंग सुधारतो आणि पिग्मेंटेशन कमी करतो.
बेसन त्वरित चमक देतो, तर हलदीचा परिणाम हळूहळू दिसतो पण जास्त काळ टिकतो.
झटपट निखार हवा असेल तर बेसन वापरा आणि दीर्घकाळ त्वचा उजळ व डागमुक्त हवी असेल तर हलदीचा फेसपॅक वापरा.