Glowing Skin Tips: केळीपासून घरीच करा 'असा' फेशियल, काही मिनिटांत स्कीन करेल ग्लो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळी

केळी त्वचेसाठी फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई आणि पोटॅशियम आढळते.

skin | istock

बनाना फेशियल

त्वचेला सॉफ्ट आणि मॉइश्चराइज्ड करण्यासाठी बनाना फेशियल एक नैसर्गिक पद्धत आहे.

skin | yandex

पहिली स्टेप

सर्वप्रथम केळी मॅश करा. यामध्ये मध, दही आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.

skin | Canva

चेहऱ्यावर लावा

सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवा. यानंतर हे मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा.

skin | yandex

चेहरा स्वच्छ करा

पॅक सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि चेहरा कोरडा करा.

skin | Canva

गुलाबजल लावा

यानंतर चेहऱ्यावर गुलाबजल किंवा कोरफडीचे जेल लावा.

skin | yandex

पॅच टेस्ट करा

हा पॅक चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट करा. जर तुम्हाला कोणतीही त्वचेची अॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

skin | yandex

NEXT: महिलांनो! नैसर्गिरित्या हार्मोन्स कसं ठेवाल संतुलित? जाणून घ्या

Women | Saam Tv
येथे क्लिक करा