Eyebrow Care: आयब्रो डार्क दिसत नाहीत? मग नॅचरल टिप्स फॉलो करा काहीच दिवसात जाणवेल फरक

Sakshi Sunil Jadhav

सुंदर आकर्षक लुक

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यात आयब्रोचा मोठा वाटा असतो. परफेक्ट शेप आणि डार्क आयब्रोमुळे चेहऱ्याला एक वेगळाच लूक मिळतो.

home remedies dark eyebrow | google

सिक्रेट टिप्स

अनेक वेळा आयब्रो लाइट दिसतात, ज्यामुळे लूक फिका पडतो. काळजी करू नका. काही घरगुती उपायांनी तुम्ही नैसर्गिकरीत्या आयब्रो डार्क करू शकता.

home remedies dark eyebrow

कॅस्टर ऑईल

रोज रात्री झोपण्यापूर्वी आयब्रोवर अरंडीचं तेल लावा. हे केसांना घनता आणि काळेपणा देतं.

home remedies dark eyebrow

नारळ तेल

दोन चमचे नारळ तेलात काही थेंब लिंबाचा रस मिसळून लावा. हे नैसर्गिकपणे आयब्रो काळ्या आणि मजबूत बनवतं.

home remedies dark eyebrow

मेथी दाण्यांचा वापर

मेथी दाणे भिजवून त्याची पेस्ट करून आयब्रोवर लावा. यात प्रथिनं आणि निकोटिनिक अॅसिड असतं जे केसांच्या वाढीस मदत करतं.

home remedies dark eyebrow

अ‍ॅलोवेरा जेल

अ‍ॅलोवेरामध्ये नैसर्गिक पोषक तत्वं असतात जी आयब्रोचे केस गळण्यापासून वाचवतात आणि त्यांना गडद बनवतात.

home remedies dark eyebrow

कांद्याचा रस

एक चमचा कांद्याचा रस कापसाने आयब्रोवर लावा. यात सल्फर असल्याने केसांची वाढ जलद होते. मात्र, डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या.

home remedies dark eyebrow

कोको पावडर

कोको पावडरमध्ये नारळ तेल मिसळून पेस्ट बनवा आणि आयब्रोवर 10 मिनिटांसाठी ठेवा. हे नैसर्गिक कलर म्हणून काम करतं.

home remedies dark eyebrow

व्हिटॅमिन ई तेल

व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून त्यातील तेल आयब्रोवर मसाज करा. हे केसांना पोषण देऊन गडद रंग आणतं.

home remedies dark eyebrow

NEXT: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

Gulgule Recipe
येथे क्लिक करा