ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येकजण विशेष अशी काळजी घेत असतो.
मात्र अनेकवेळा या कडक उन्हाचा आपल्या डोळ्यांनीही गंभीर त्रास होऊ शकतो.
चला तर मग पाहूयात उन्हापासून डोळ्यांचे रक्षण कसे कराल.
उन्हापासून डोळ्यांचे रक्षण होण्यासाठी सतत डोळे पाण्याने धुवावे
शक्यतो घराबाहेर पडताना गॉगल वापरावा.
उन्हात शक्यतो दुपारी घराबाहेर जाणे टाळावे.
हातांमध्ये घाण आणि धूळ असू शकते त्यामुळे डोळ्यांना सतत हात लावल्याने इन्फेक्शन होऊ शकते.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हिरव्या भालेपाज्यांचा आहारात समावेश करावा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.