Eyes Infection : उन्हाळ्यात डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढले, 'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Alisha Khedekar

उन्हाळ्यात डोळ्यांचे आजार

उन्हाळ्यात डोळ्यांच्या विविध समस्या उद्भवतात. तीव्र सूर्यप्रकाश, उष्ण हवा, धूळ आणि वाढते प्रदूषण डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात.

how to protect eyes from summer allergies | Google

धूळ-प्रदूषणाचा परिणाम

उन्हाळ्यात धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांत खाज, लालसरपणा आणि जळजळ वाढते. संवेदनशील व्यक्तींमध्ये ॲलर्जीचा त्रास अधिक जाणवतो.

Know the symptoms of eye allergies due to dust and pollution | Google

तीव्र सूर्यप्रकाश धोकादायक

अतिनील किरणांमुळे डोळ्यांचा नैसर्गिक संरक्षण थर कमकुवत होतो. त्यामुळे डोळे कोरडे पडणे आणि जळजळ होण्याचा धोका वाढतो.

Intense sunlight is dangerous for eyes, know the symptoms | Google

डोळे कोरडे पडण्याची समस्या

उष्ण वारे आणि एसीमुळे डोळ्यांतील ओलावा कमी होतो. त्यामुळे डोळ्यांत कोरडेपणा आणि अस्वस्थता वाढते.

Dry eyes, eye allergies, know the symptoms | Google

डोळे लाल होणे

सतत डोळे लाल होणे हे ॲलर्जी किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते. वेळेत उपचार घेतल्यास गंभीर त्रास टाळता येतो.

Red eyes, eye allergy, know the symptoms | Saam Tv

थंड पाण्याने डोळे धुवा

दिवसातून काही वेळा थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुतल्यास जळजळ आणि थकवा कमी होण्यास मदत मिळते.

Wash your eyes with cold water | Google

सनग्लासेसचा वापर करा

बाहेर पडताना चांगल्या दर्जाचे सनग्लासेस वापरल्यास धूळ, प्रदूषण आणि अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते.

how to prevent eye infection during summer | Google

डॉक्टरांचा सल्ला घ्या

खाज, पाणी येणे किंवा जळजळ सतत होत असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. योग्य उपचाराने संसर्ग टाळता येतो.

consult an ophthalmologist | Google

NEXT : महिलांमध्ये मेनोपॉजचं लवकर येण्याचे प्रमाण वाढलं, वेळेत जाणून घ्या'' ही' लक्षण

What is menopause? | Saam Tv
Menopause : महिलांमध्ये मेनोपॉजचं लवकर येण्याचे प्रमाण वाढलं, वेळेत जाणून घ्या'' ही' लक्षण