डोळ्याच्या कॅन्सरची सुरुवातीची 5 लक्षणं चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होऊ शकतो मोठा त्रास

Manasvi Choudhary

कॅन्सर

कॅन्सर हा जिवघेणा आजार आहे. कॅन्सर हा आजार जरी गंभीर असला तरी त्याची सुरूवातीची लक्षणे वेळीच ओळखल्यास वेळीच उपचार करू शकता.

Eye Cancer Symptoms And Signs

शरीराच्या या संकेताकडे दुर्लक्ष करू नका

डोळ्यांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर तुम्हाला काही संकेत देते त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

Eye Cancer Symptoms And Signs

कॅमेरा फ्लॅशमध्ये बाहुलीचा रंग पांढरा दिसणे

कॅमेऱ्याचा फ्लॅश ऑन करून फोटो काढल्यावर जर डोळ्यांच्या बाहुलीचा भाग नेहमीसारखा लाल न दिसता पांढरा, चमकणारा दिसत असेल, तर हे डोळ्यांमधील ट्यूमरचे लक्षण असू शकते.

Eye Cancer Symptoms And Signs

अचानक दृष्टी कमी होणे

जर तुम्हाला अचानक एका किंवा दोन्ही डोळ्यांनी कमी दिसू लागले असेल, अंधुक दिसत असेल तर हे गंभीर संकेत आहेत.

Blurred Vision

डोळ्यांवर किंवा आजूबाजूला सूज येणे

डोळ्यांमध्ये, पापण्यांवर किंवा डोळ्यांच्या वरच्या भागात अचानक सूज आली किंवा गाठ असेल तर हे धोक्याचे लक्षण असू शकते.

Swelling Around the Eye

डोळे सतत लाल होणे आणि पाणी येणे

कोणतेही इन्फेक्शन नसतानाही डोळे सतत लाल होणे, डोळ्यांमध्ये सारखे दुखणे हे गंभीर संकेत असू शकते.

Persistent Redness or Pain | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: विमानात बसल्यावर मोबाईल 'फ्लाईट मोड' वर का ठेवतात?| Why Flight Mode Is On In Airplane

येथे क्लिक करा..