दसऱ्याच्या सुट्ट्या वाया घालवू नका, लॉंग वीकेंडवर भारतातील 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Saam Tv

5 बेस्ट प्रर्यटन स्थळ

या काळात हवामान खूप आल्हाददायक आणि निसर्गरम्य असते. दसर्‍याच्या या लॉंग वीकेंडला भेट देण्यासाठी भारतातील 5 सर्वोत्तम पर्यटन स्थळ जाणून घ्या.

5 Best Tourist Destinations in india | pinterest

जयपूर, उदयपूर

येथील भव्य किल्ले जसे की आमेर किल्ला, हवा महल आणि सिटी पॅलेस पाहण्यासारखे आहेत.उदयपूर मध्ये सुंदर तलाव, पॅलेस आणि सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य तुमच्या ट्रिपला अधिक खास बनवेल.

Jaipur, Udaipur | PINTEREST

हंपी

इतिहास आणि प्राचीन वास्तुशिल्पाची आवड असणाऱ्यांसाठी हंपी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Hampi | PINTEREST

केरळ

पावसाळ्यानंतर केरळ निसर्गरम्य आणि अधिक हिरवेगार दिसते.मुन्नारयेथे चहाचे मळे आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून मुन्नार अत्यंत प्रसिद्ध आहे.

Kerala | PINTEREST

दार्जिलिंग

जर तुम्हाला पर्वतीय भाग किंवा हिल स्टेशन आवडत असेल, तर दार्जिलिंग हा एक उत्तम पर्याय आहे.

Darjeeling | PINTEREST

गोवा

दसर्‍याच्या काळात गोव्यात पर्यटनाचा सीझन सुरू होतो. या काळात गोव्यातील समुद्रकिनारे अतिशय सुंदर दिसतात आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.

Goa | PINTEREST

टीप:

लॉंग वीकेंडमुळे या सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू शकते, त्यामुळे तुमचे हॉटेल आणि प्रवासाचे बुकिंग वेळेवर करून ठेवा

5 Best Tourist Destinations IN INDIA | PINTEREST

NEXT : सुखी संसारासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं?

Ideal age gap in marriage | saam tv
येथे क्लिक करा