ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या काही महिला नाताळच्या सुट्ट्यानिमित्ताने बाहेर फिरण्यासाठी जात आहेत.
जर तुम्हालाही वॉटर स्पोर्ट खेळण्यास आवडतात तर खालील खेळांची यादी तुमच्यासाठी.
१५०० रुपयांत तुम्ही पॅडलबोर्डिंग या वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकता.
महिलावर्ग अवघ्या १५०० मध्ये कयाकिंग या खेळाचा थरार अनुभवू शकता.
नदीकाठावर खेळला जाणारा हा वॉटर स्पोर्ट तुम्ही अवघ्या १५०० मध्ये खेळू शकता.
१५०० रुपयांत महिलावर्ग स्नोर्कलिंग अनुभव घेवू शकतात.
साधारण १५०० मध्ये सर्फिंग करण्याचा आनंद महिलावर्ग लटू शकतात.