Health Tips : सतत जांभई देत आहात? असू शकतं 'या' आजारांचे लक्षण!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सामान्य स्थिती

आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला दिवसभराच्या थकव्यामुळे जांभई येते.

Common condition | Canva

अनेक व्यक्ती

परंतू अनेक व्यक्ती असे आहेत,ज्यांना सतत जांभई येत असते.

many people | Saam Tv

आजाराचे लक्षण

परंतू तुम्ही कधी विचार केला का?सतत जांभई येणे असू शकते कोणत्या तरी आजाराचे लक्षण.

symptom of some disease | Yandex

जाणून घ्या

चला तर जाणून घेऊयात कोणत्या कारणांमुळे व्यक्तीला सतत जांभई येते.

So let's find | Canva

अपुरी झोप

ज्या व्यक्तींना सतत थकवा जाणवतो, असे व्यक्ती सतत जांभई देतात.

Inadequate sleep | Saam Tv

मधुमेह

सतत जांभई देत असाल तर त्या व्यक्तींना मधुमेहाची समस्या असू शकते.

Diabetes | canva

हृदयविकाराचा धोका

सतत जांभई देणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराची समस्या असू शकते.

heart disease | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | Canva

NEXT : मेथीचे काही दाणे चेहऱ्यावरील Pigmentation होतील छुमंतर

Fenugreek Seeds | Yandex
येथे क्लिक करा...