Social Media जास्त वापरल्यास तुम्हाला 'या' समस्या होऊ शकतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियाचे व्यसन

आजकाल लोकांना सोशल मीडियाचे व्यसन लागलेलं दिसून येतं.

Mobile Phone Use | Yandex

सोशल मीडिया साईटस्

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक लोक विविध सोशल मीडिया साईटस् वापरतात. मात्र, या साईटस्चा अतिवापर आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकतो.

Mobile Phone | Canva

नैराश्यची समस्या

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्य सारख्या समस्या होऊ शकतात.

Mental Stress | Saam Tv

लठ्ठपणाची समस्या

सोशल मीडिमध्ये जास्तवेळ गुंतून राहिल्यास लठ्ठपणा येतो ज्यामुळे वजन वाढते.

Yoga For Belly Fat | Yandex

डोळे खराब होतात

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तुमचे डोळे खराब हाऊ शकतात.

Mobile Phone Use | Canva

मेंदूवर परिणाम होतो

सोशल मीडियावरील व्हिडिओ तुमच्या मेंदूवर परिणाम करु शकतात.

Headache | Yandex

डोळ्याखाली काळी वर्तुळे

सोशल मीडिया जास्त प्रमाणात वापरल्यास तुमची झोपपूर्ण होत नाही यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात.

Dark Circles Removal | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Mobile Phone Use | Yandex

NEXT: कटकट मिटली! पावसाळ्यात केस सुकवण्याच्या एकदम सोप्या टिप्स

Dry hair tips | Yabndex