Vishal Gangurde
डेअर प्रॉडक्ट भोजनातील महत्वाचा भाग
दूध, दही, पनीर आणि ताक सारखे डेअरीमधील प्रॉडक्ट भोजनातील महत्वाचे भाग मानले जातात.
डेअर प्रॉडक्टमध्ये कॅल्शियम,फॉस्फरस, व्हिटामिन बी, पॉटेशियम आणि व्हिटॅमिन सारखे पोषक तत्वे असतात.
डेअरी प्रॉडक्ट्समध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास हृदयविकाराला आमंत्रण मिळतं.
डेअरी प्रॉडक्ट आरोग्याला धोकादायक?
दररोज २०० ग्रॅम डेअर प्रॉडक्ट्सचं सेवन करणंही हृदयविकाराला आमंत्रण देणारं ठरतं.
डेअर प्रॉडक्ट अचानक खाणे सोडू नका. कारण त्यात अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो.
दूध , दही आणि पनीरमध्ये पोषकतत्वांचा समावेश असल्याने कमी प्रमाणात सेवन करायला हरकत नाही.