Women Yoga Poses: हाडांच्या मजबुतीसाठी महिलांनी करा 'हे' 5 योगा, पन्नाशीनंतरही राहाल फिट

Manasvi Choudhary

योगा

निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे महत्वाचे आहे. योगा केल्याने शरीर तंदुरूस्त राहते.

Women Yoga Poses

आरोग्याच्या समस्या

वाढत्या वयात महिलांना सांधेदुखी, कंबरदुखी, हाडे ठिसूळ होणे या समस्या उद्भवतात अशावेळी महिलांना घरीच योगा करणे महत्वाचे आहे.

Women Yoga Poses

योगा प्रकार

वयाची पन्नाशी ओलांडली तरी फिट आणि फाइन राहण्यासाठी महिलांनी कोणती योगासने करावी हे जाणून घ्या.

Women Yoga Poses

ताडासन

हाडांच्या मजबुतीसाठी ताडासन योगा करा. ताडासन केल्याने शरीराचा तोल सुधारतो मणक्याची हाडे सरळ आणि मजबूत होतात.

Women Yoga Poses

वीरभद्रासन

वीरभद्रासन केल्याने हाडांवर शरीराचा भार येतो यामुळे हाडे मजबूत होतात पायांच्या, मांड्यांच्या आणि घोट्याच्या हाडांना मजबूती मिळते. शरीराची सहनशक्ती वाढते

Women Yoga Poses | yandex

वृक्षासन

वृक्षासन केल्याने कंबर आणि पायांच्या हाडांचे आरोग्य सुधारते  तसेच एकाग्रता वाढवण्यास आणि मन शांत ठेवण्यास मदत होते.

Vrikshasana | Yandex

अधोमुख श्वावासन

अधोमुख श्वानासन हे आसन खांदे आणि मनगटाच्या हाडांना बळकट करते. स्त्रियांमध्ये मनगटाची हाडे ठिसूळ होण्याची शक्यता जास्त असते, हे आसन त्या भागावर दाब देऊन हाडे मजबूत करते. तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

Women Yoga Poses | yandex

next:Married Tips: बायको नवऱ्याच्या डाव्या बाजूला का झोपते?

येथे क्लिक करा...