Manasvi Choudhary
प्रत्येक महिलांनी त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे असते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, महिलांनी विशिष्ट वयात योग्य आरोग्याच्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे.
३० वर्षानंतर महिलांनी कोणत्या चाचण्या केल्या पाहिजे ते जाणून घेऊया.
वाढत्या वयात महिलांना आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या उद्भवतात.
वय ३० झाल्यानंतर महिलांनी ब्रेस्ट टेस्ट करणे आवश्यक आहे.
वाढत्या वयात महिलांना थॉयराईडची समस्या उद्भवते यासाठी महिलांनी थायरॉईटची टेस्ट करावी.
वयाच्या तिशीनंतर महिलांनी सीबीसी टेस्ट करावी. या टेस्टमध्ये प्लेटलेट्स, प्लाझ्मा आणि हिमोग्लोबिन याची माहिती मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.