Tulsi Water For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या तुळशीच्या पानांचे पाणी, चेहरा दिसेल तेजस्वी

Manasvi Choudhary

तुळशीचे फायदे

तुळशीचे अनेक फायदे आहेत. वास्तुशास्त्रानुसार, सकाळी तुळशीची पूजा केल्याने घरात सुख- समृद्धी येते. तुळशीचे आरोग्यासाठीही फायदे आहेत. तुळशीचे पाणांचा उपयोग तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी करू शकता.

Tulsi | Freepik

शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

Tulsi Water For Glowing Skin

त्वचेवर नैसर्गिकरित्या येते चमक

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी त्वचेवर नैसर्गिकरित्या चमक येण्यासाठी तुळशीचे पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

Glowing Skin | GOOGLE

त्वचेवरची घाण स्वच्छ होते

तुळशीचे पाणी प्यायल्याने त्वचेवर साचलेली धूळ, बॅक्टेरिया कमी करते. त्वचेवरील पिंपल्स देखील कमी होतात.

Clean Skin | GOOGLE

त्वचेवर सुरकुत्या येत नाही

नियमितपणे तुळशीचे पाणी प्यायल्याने त्वचेवर सुरकुत्या येत नाही त्वचा तरूण आणि टवटवीत राहते.

anti aging tips

त्वचा चमकण्यास मदत

तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते यामुळे त्वचा चमक होण्यास मदत करते.

Glowing Skin | GOOGLE

तुळशीचे पाणी कसे बनवावे?

तुळशीचे पाणी बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये ४ ते ५ तुळशीची पाने पाण्यात भिजवून ठेवा.

How To Make Tulsi Water

सकाळी रिकाम्यापोटी प्या तुळशीचे पाणी

सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले तुळशीचे पाणी गाळून प्या. तुम्हाला हव असल्यास पाणी उकळून ते कोमट करून सुद्धा पिऊ शकता.

How To Make Tulsi Water

NEXT: Morning Weight Loss Drink: जिऱ्याचं पाणी की सब्जाचं पाणी? वजन झटपट कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक सर्वात बेस्ट?

Jeera Water Benefits
येथे क्लिक करा...