Coriander Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या 'या' दाण्यांचे पाणी, पोटाची चरबी होईल झपाट्याने कमी

Manasvi Choudhary

धने

धने मसाला केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.धने आणि त्याची पाने आरोग्यासाठी गुणकारी आहेत.

Coriander Water For Weight Loss

वजन होते कमी

घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी तुम्ही धने वापर करू शकता ते कसे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Coriander Water For Weight Loss

सकाळी रिकाम्यापोटी प्या धन्याचे पाणी

सकाळी रिकाम्योपोटी धन्याच्या पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते. पचनक्रिया सुधारते.

Coriander Water For Weight Loss

पोटावरची चरबी कमी करते

धन्याच्या पाण्याचे नियमितपणे सेवन केल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते

Coriander Water For Weight Loss | Canva

अॅसिडीटी होते दूर

ॲसिडिटी कमी करते आणि शरीरातील वाढलेली उष्णता नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

acidity | canva

शरीर होते डिटॉक्स

धन्याचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते तसेच त्वेचवर चमक आणते.

summer detox drinks

धन्याचे पाणी कसे बनवायचे?

एक ग्लासमध्ये पाण्यात धने रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळवा आणि गाळून प्या.

Coriander Water | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

doctor | canva

next: Onoin- Garlic Hair Oil: काळेभोर लांब केसांसाठी 'कांदा- लसूण' तेल ठरेल फायदेशीर, बनवण्याची पद्धत आहे सोपी

onion oil
येथे क्लिक करा...