Evening Yoga Poses for Weight Loss: रोज संध्याकाळी करा हे 5 योगा, वजन आठवडाभरात होईल कमी

Manasvi Choudhary

वजन कमी कसे करावे?

वजन कमी करण्यासाठी सकाळी कि संध्याकाळी नेमका कधी योगा करावा? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

Weight Loss | yandex

संध्याकाळी करा योगा

संध्याकाळी योगा केल्याने केवळ वजन नाही तर दिवसभराचा शरीराचा ताण देखील कमी होतो.

Evening Yoga Poses

सूर्यनमस्कार

वजन कमी करण्यासाठी सायंकाळी सूर्यनमस्कार घालावेत. सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराची हालचाल होते.

Evening Yoga Poses

नौकासन

नौकासन केल्याने पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो व शरीराची माड्यांवरची चरबी कमी होण्यास मदत होते.

Evening Yoga Poses

भुजंगासन योगा

भुजंगासन योगा केल्याने पोटावर ताण येऊन चरबी कमी होण्यास मदत होते. भुजंगासन हा योगा पोटावर पालथे झोपून हातांचे तळवे खांद्यापाशी ठेवा. श्वास घेत शरीराचा पुढचा भाग वर उचला आणि वरती पहा

Evening Yoga Poses

नवासन योगा

नवासन हा योगा केल्याने  हे आसन पोटाचे स्नायू, कंबर आणि मांड्यांचे स्नायू यांना मजबूत बनवते पोटाच्या अंतर्गत अवयवांना मसाज मिळतो यामुळे पोटावरची चरबी कमी होते.

Evening Yoga Poses

सेतुबंधासन योगा

पोटावर झोपून पाय गुडघ्यापर्यंत दुमडून छाती हनुवटी जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा यामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होते.

Evening Yoga Poses

next: लग्नानंतर नवरा- बायकोचं नातं कसं असावं?

Marriage Life Tips
येथे क्लिक करा...