Manasvi Choudhary
संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत खायचं असेल तर तुम्ही हे ५ पदार्थ खाऊ शकता.
कढईत थोडे तेल घालून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे आणि हळद टाका. त्यात मुरमुरे घालून कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या.
मखाणा हे सुपरफूड मानले जाते. चिप्स किंवा वेफर्स ऐवजी तुम्ही मखाने कढईत तूपामध्ये फ्राय करून खाऊ शकता.
सायकांळच्या नाश्त्याला तुम्हाला देखील चटपटीत काहीतरी खायचं असेल तर तुम्ही चटपटीत भेळ खाऊ शकता.
पाणीपुरीचे पाणी हिंग, पुदिना आणि जीरे यांच्या मिश्रणापासून बनवले जाते. पाणी पुरी खायला चविष्ट लागते
अनेकदा लहान मुलांना चटपटीत खायला आवडतं. अशावेळी तुम्ही छान दही पुरी बनवू शकतात.
संध्याकाळी नाश्त्याला चमचमीत खायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी चणा चाट बनवू शकता. मुंबईचा स्पेशल रेसिपी तुम्ही घरी नक्की करू शकता.