Rohini Gudaghe
चायनीज भेळ बनवण्यासाठी नूडल्स उकळवा.
उकळलेल्या नूडल्समधील पाणी काढून टाका.
नंतर थंड पाण्याने नुडल्स धुवा.
आता कढईमध्ये तेल गरम करा.
त्यात उकडलेले नूडल्स टाका.
त्यानंतर पॅनमध्ये भाज्या, सॉस, मीठ आणि साखर टाका.
नंतर नूडल्स घालून चांगलं मिक्स करा. कोथिंबीर घाला
वरुन कोथिंबीर घाला. तुमची चटपटीत चायनीज भेळ तयार झालीये.