Manasvi Choudhary
हिंदू धर्मात भक्तिभावाला विशेष महत्व आहे. दररोज सकाळी-संध्याकाळी देवाची आरती व पूजा केली जाते.
सांयकाळी देवासमोर दिवा लावण्याची जुनी परंपरा आहे.
आपल्याकडे देवाची आरती दुपारी व संध्याकाळी केली जाते मात्र आरतीचे नेमके महत्व आणि नियम काय आहेत हे जाणून घेऊया.
स्कंद पुराणानुसार भगवान विष्णूने सांगितलं की जो मनुष्य तुपाचा दिवा लावून आरती केल्याने स्वर्गात प्रवेश मिळतो.
वास्तुशास्त्रानुसार आरती केल्याने घरात नकारात्मकता येत नाही वास्तुदोष दूर होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.