Evening Breakfast: संध्याकाळी नाश्त्याला खा 5 कुरकुरीत पदार्थ

Manasvi Choudhary

संध्याकाळी नाश्ता

संध्याकाळच्या चहाच्या वेळी काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते.

evening snacks

झटपट रेसिपी

संध्याकाळी नाश्त्याला काय खावे यासाठी आज आम्ही तुम्हाला घरीच झटपट होणाऱ्या रेसिपी सांगणार आहोत.

Hot tea | yandex

ब्रेड कटलेट

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे ब्रेड कटलेट. ब्रेड कटलेट घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.

Bread Pakoda

मका चिवडा

तळलेला मका चिवडा किंवा कॉर्न फ्लेक्स घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला आणि लिंबू पिळून तुम्हीखाऊ शकता.

Makyacha Chivda Recipe

साबुदाणा वडा

केवळ उपवासालाच नाही, तर संध्याकाळच्या नाश्त्यालाही कुरकुरीत साबुदाणा वडा तुम्ही खाऊ शकता.

Sabudana Vada | yandex

कोथिंबीर वडी

खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी हा एक पौष्टिक आणि चविष्ट आहे.

Kothimbir Vadi Recipe | yandex

कांदा भजी

कुरकुरीत कांदा भजी आणि चहा हे समीकरण कधीच चुकत नाही. कांद्याचे पातळ उभे काप करून त्यात बेसन, ओवा, तिखट, मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून जास्त पाणी न टाकता पीठ भिजवावे आणि गरम तेलात कुरकुरीत तळून घ्यावे.

Kanda Bhaji Recipe | Saam Tv

next: Night Hair Care Tips: रात्री झोपण्यापूर्वी केसांची काळजी कशी घ्यायची?

येथे क्लिक करा...