Tanvi Pol
जसे की बदाम, काजू असे पदार्थ सोबत ठेवा, ज्याने अॅनर्जी मिळेल आणि जागाही कमी घेतो.
पटकन खराब होत नाहीत आणि पोट भरलेले राहते.
प्रोटीनयुक्त असतात आणि हे खाल्ल्यानंतर लवकर भुक लागत नाही.
सफरचंद, केळी सारखी सहज वाहून नेता येणारी फळं.
गरम पाण्यात लगेच तयार होणारे इंस्टंट नूडल्स किंवा सूप सोबत ठेवा.
प्रवासात अतिरिक्त पाण्याच्या बाटल्या आणि इलेक्ट्रोलाइट पावडर सोबत ठेवा. इलेक्ट्रोलाइट पावडर हायड्रेशनसाठी चांगली असते.
स्वच्छतेसाठी आवश्यक हे दोन गोष्टी कायम सोबत ठेवाव्यात.