Lakshadweep च्या बीचवर Esha Guptaचा अनोखा अंदाज, फोटो व्हायरल

Manasvi Choudhary

अभिनेत्री ईशा गुप्ता

अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या लक्षद्वीप टूर एन्जॉय करत आहे.

Esha Gupta | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर ईशाने हे फोटो शेअर केले आहेत.

Esha Gupta | Instagram

ग्लॅमरस अंदाज

लक्षद्वीप बीचवर ईशाचा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर भाव खाऊन जातो आहे.

Esha Gupta | Instagram

हटके अंदाज

निळ्याशार पाण्यात ईशाचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

Esha Gupta | Instagram

फोटो कॅप्शन

ईशाला लक्षद्विप फिरायला खुप आवडते तिने पोस्ट शेअर करत लक्षद्वीपला जाण्यासाठी खुप उत्सुक आणि #ecplorindianislands #yehmeraindia असे हॅशटॅग दिले आहेत.

Esha Gupta | Instagram

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Esha Gupta | Instagram

NEXT: Rinku Rajguru: सैराट मधल्या आर्चीचा स्वॅग

Rinku Rajguru | Saamtv
येथे क्लिक करा...