EPFO चे हे फिचर वापरून हरवलेले पीएफ अकाऊंट मिनिटांत शोधा

Shruti Vilas Kadam

ईपीएफचे नवे फिचर

ईपीएफच्या या नव्या फीचरमुळे सदस्यांसाठी जुनी नोकरी आणि त्यासोबतच संबंधित पीएफ रेकॉर्ड शोधणं खूप सोपं होणार आहे.

EPFO SERVICE HISTORY FEATURE (8).jpg | google

पुर्ण रेकॉर्ड मिळेल

या फीचरच्या मदतीने कर्मचारी आपल्या UAN ( Universal Account Number ) शी संबंधित सर्व रोजगार आणि Member ID चा पूर्ण रेकॉर्ड एकाच ठिकाणी पाहू शकतात.

EPFO SERVICE HISTORY FEATURE .jpg | meta ai

एक क्लिकवर नोकरीची हिस्ट्री

या फीचरमुळे कोणत्या कंपनीत कधी नोकरी केली, त्या दरम्यान कोणता Member ID जारी झाला आणि किती काळ EPF मध्ये योगदान जमा झालं हे कळते

EPFO SERVICE HISTORY FEATURE (8).jpg | meta ai

जुनं PF अकाउंट शोधणं होईल सोपं

UAN नंबर आणि पासवर्ड टाकल्यावर Service History जुन्या आणि सध्याच्या Member ID ची माहिती देते. यामुळे कर्मचारी सहज आपलं जुनं अकाउंट ओळखू शकतात.

EPFO SERVICE HISTORY FEATURE .jpg | meta ai

यूएएनशी लिंक करता येते

अकाउंट UAN शी लिंक नसेल, तर ते पुन्हा जोडण्याची प्रोसेसही सोपी झाली आहे. ज्यामुळे निष्क्रिय असलेल्या PF अकाउंटला ॲक्टिव्ह ठेवता येते.

EPFO SERVICE HISTORY FEATURE .jpg | meta ai

डिजिटल सेवांवर EPFO चा जोर

ऑनलाइन क्लेम सेटलमेंट, ऑटोमॅटिक PF ट्रान्सफर, सोपी KYC अपडेट आणि नवीन यूनिफाइड पोर्टल सारख्या सुविधांनंतर Service History फीचरही या दिशेत मोठ पाऊल मानलं जातंय.

EPFO SERVICE HISTORY FEATURE .jpg | meta ai

सर्व्हिस हिस्ट्री पाहण्याची प्रक्रिया

पोर्टलवर लॉग इन करा, UAN नंबर आणि पासवर्ड टाका. OTP टाका, मेनूमधून 'Service History' सेक्शन उघडा,जुन्या कंपन्यांचे सर्व मेंबर आयडी आणि नोकरीचा कालावधी दिसेल

EPFO SERVICE HISTORY FEATURE .jpg | meta ai

आता WhatsApp मुळे बर्थडे डेट सहज लक्षात राहणार; असे वापरा नवे फिचर

WhatsApp New Fetaure Update | META AI
येथे क्लिक करा.