Sakshi Sunil Jadhav
तुम्ही नोकरी करत असाल, तर प्रत्येक महिन्याच्या पगारातून तुमचा PF खात्यात जमा केला जातो.
PF हा भविष्यातील बचतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी खूप फायदेशीर ठरतो.
तुम्हाला कामाच्या निवृत्तीनंतरची Pension मिळवण्यासाठीही उपयोगी ठरतो.
काही लोक त्यांच्या PF मधून काही रक्कम काढून घेतात. त्यामुळे भविष्यात ते पेन्शनपासून लांब राहतात.
तुम्ही १० वर्षे नोकरी केली आणि PF मध्ये नियमित रक्कम जमा केली.
पुढे तुम्हाला नोकरी सोडताना किंवा दरम्यान PF मधील संपूर्ण रक्कम काढली आणि त्यामध्ये EPSचा समावेश असल्यास तुम्ही पेन्शनसाठी पात्र राहत नाही.
EPS काढल्याने तुमची पेन्शनची संधी गमावू शकते. त्यामुळे PF काढण्याचा निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा.
तुम्ही पेन्शन सुरु ठेवण्यासाठी EPS फंडला स्पर्श करु नता. त्याने भविष्यात तुम्हाला खूप फायदा होणार आहे.
EPFO च्या नियमांनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ PF काढला नसेल. तर ५० वर्षांनंतर पेन्शन सुरु करु शकता.