Tanvi Pol
पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
जर त्यातही तुम्हाला सापाने चावल्यास काय करावे ते तुम्हाला माहिती का?
शक्य असल्यास सापाचा प्रकार लक्षात ठेवा, पण सापाला मारू नका.
जखम धुवा, पण बर्फ लावू नका किंवा चोळू नका.
हालचाल कमी करा, जेणेकरून विषाचा प्रसार कमी होईल.
जखमेच्या जागेवर पट्टी बांधा, पण फार घट्ट नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.