Elephanta Caves : चारही बाजूंनी समुद्राने वेढलेली लेणी पाहिलात का? शिल्पकलेचा सुंदर नमुना अनुभवा

Shreya Maskar

मंबई पाऊस

पावसात समुद्रकिनाऱ्यासोबत शिल्पकला पाहायची असेल तर मुंबईजवळील या लेणीला आवर्जून भेट द्या.

Monsoon Road Trip | Yandex

एलिफंटा लेणी

मुंबईजवळील एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

Elephanta Caves | Yandex

रायगड जिल्हा

एलिफंटा लेणी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे.

Raigad District | Yandex

घारपुरी बेट

एलिफंटा लेणी घारपुरी बेटावर वसलेली आहेत.

Gharpuri Island | Yandex

गुंफा-लेण्यांचे सौंदर्य

येथे हिंदू धर्माशीसंबंधित गुंफा आहेत तर बौद्ध धर्माशी संबंधित लेणी पाहायला मिळतात.

The beauty of caves | Yandex

दगडातील शिल्प

एलिफंटा लेणींमध्ये सुबक, रेखीव दगडात कोरीव शिल्पे पाहायला मिळतील.

Sculpture in stone | Yandex

एलिफंटा लेणीला कसे जावे?

एलिफंटा लेणीला पोहचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने प्रवास करावा लागतो.

How to reach Elephanta Caves? | Yandex

बोटीचा प्रवास

किमान एक तासाचा बोटीचा प्रवास तुम्हाला खूप आनंद देतो आणि निसर्गाचे सौंदर्यही अनुभवता येते.

Boat trip | Yandex

शिल्पकला

रॉक-कट कला आणि शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे.

Sculpture | Yandex

लहान मुलांसाठी उत्तम ठिकाण

एलिफंटा लेणी हे लहान मुलांच्या फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

Great place for kids | Yandex

NEXT : रिमझिम पाऊस अन् शांत समुद्रकिनारा, कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहून मंत्रमुग्ध व्हाल !

beach | Canva