Election 2024: मतदान केल्यावर Instagram पोस्ट टाकताना 'Vote' स्टिकरचा वापर कसा करायचा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मतदान

लोकसभा २०२४ निवणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Voting | Yandex

सोशल मीडिया

मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ची देखील मदत घेतली आहे.

Social Media | Yandex

इंस्टाग्राम

तर इंस्टाग्रामने देखील आपल्या आपल्या स्टोरीज स्टिकर्सच्या यादीत ‘Vote’ स्टिकरचा समावेश केला आहे

Instagram | Yandex

अ‍ॅप

सर्वप्रथम इंस्टाग्राम अ‍ॅप ओपन करा. होम पेजवर वरच्या बाजूला डावीकडे असलेल्या ‘Your Story” आयकॉनवरील ‘+’ वर क्लिक करा.

App | Yandex

अपलोड

आता तुमच्या फोनच्या गॅलरीमधील फोटो दिसतील, त्यातील जो फोटो अपलोड करायचा आहे त्याला निवडा.

Upload | Yandex

स्टिकर

वरच्या बाजूला स्टिकर आयकॉनवर टॅप करा. स्टिकर्सच्या यादीतील ‘Vote’ स्टिकरवर टॅप करा.

Sticker | Yandex

तुमची स्टोरी

तुमच्या आवडीनुसार फोटोची जागा आणि आकार सेट करा. त्यानंतर ‘Your stories’ वर टॅप करा आणि अपलोड करा.

Your Story | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: दररोज किवी खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क

Benifits of Kiwi: | Yandex