दिसतेय जणू अप्सरा, श्रिया पिळगावकरच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

श्रिया पिळगांवकर

ओटीटी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगांवकर.

Shriya Pilgaonkar | Instagram

'एकुलती एक' चित्रपट

'एकुलती एक' या चित्रपटातून श्रियाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह

सोशल मीडियावर श्रिया मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

नवीन लूक

चाहत्यांशी कनेक्ट असणारी श्रिया आता नव्या लूकमधून भेटीला आली आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

वनपीस लूक

पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.

Shriya Pilgoankar photos

फोटो झाले व्हायरल

श्रियाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Shriya Pilgaonkar Latest Photos | Saamtv

फोटोंवर लाईक्स

नेटकऱ्यांनी देखील श्रियाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

NEXT: अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने 'या' खास व्यक्तीसोबत केलं फोटोशूट, दिसते एकदम सुंदर

Aishwarya Narkar Photos
येथे क्लिक करा..