Manasvi Choudhary
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.
विविध ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या भेटी सुरू असतात.
मात्र स्वत: एकनाथ शिंदे याचे गाव कोणते तुम्हाला माहित आहे का?
एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा येथील आहेत.
साताऱ्यातील दरे गाव येथे त्याचे घर आहे.
महाबळेश्वरपासून ७० किलोमीटरवर असलेल्या, कोयना नदीच्या काठावर दरे गाव आहे.
परंतु एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ मध्ये मुंबईत झालाय.