Diwali 2024: नरकचतुर्दशीला सकाळी अभ्यंगस्नान का करतात? मुहूर्ताची वेळ काय?

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे.

Diwali 2024 | Saam Tv

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज आणि भगवाना श्रीकृष्णाची पूजा केली जाते.

Diwali 2024 | Saam Tv

अभ्यंगस्नान

दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानाची जुनी परंपरा आहे.

Diwali 2024 | Saam Tv

या गोष्टी करा

अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावले जाते.

Diwali 2024 | Saam Tv

पहाटे स्नान करा

नरक चतुर्दशीला पहाटे सूर्योदयापूर्वी केले जाते.

Diwali 2024 | Saam Tv

शुभवेळ

अभ्यंगस्नान हे सकाळी लवकर साडेचार पासून ते सकाळी ७ च्या दरम्यान करावे.

Diwali 2024 | Saam Tv

मुहूर्त

31 ऑक्टोबर रोजी : सकाळी 5:21 मिनिटांपासून ते 6:35 मिनिटांपर्यंत असणार आहे.

Diwali 2024 | Saam Tv

NEXT: Password: पासवर्डला मराठीत काय म्हणतात?

येथे क्लिक करा...