Shreya Maskar
हर्षवर्धन राणेचा 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपट 21 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटात हर्षवर्धन राणेसोबत सोनम बाजवा, शाद रंधावा, सचिन खेडेकर, अनंत नारायण महादेवन, राजेश खेरा हे कलाकार पाहायला मिळतात.
हर्षवर्धन राणेचा 'एक दीवाने की दीवानियत' म्युझिकल रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहे.
'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जावेरी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा तरूणाईला खूप आवडली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटाचे बजेट 25-30 कोटी रुपये आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटाने चार दिवसांत 25.8 कोटी रुपये कमावले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र अद्याप रिलीज डेट जाहीर झाली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपट थिएटर रिलीजनंतर ६० दिवसांत ओटीटीवर पाहायला मिळेल.