ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मार्बल टॉप डाइनिंग टेबल घराला लक्झरी लूक देते. हे टेबल मजबूत आणि टिकाऊ आहे. तसेच मार्बल स्वच्छ करायला सोपे असते. मॉडर्न आणि प्रीमियम घरांसाठी हा डाइनिंग टेबल योग्य आहे.
सागवान किंवा शीशम लाकडाचे टेबल दीर्घकाळ टिकणारे असतात. क्लासिक घरांसाठी हा लाकडाचा प्रकार उत्तम मानला जातो.
काचेचा टॉप असलेले टेबल लहान घरांसाठी परफेक्ट आहेत. हे टेबल जागा मोठी घेतात पण चांगले असतात.
मेटल फ्रेममुळे टेबलला इंडस्ट्रियल आणि मॉडर्न टच मिळतो. हे टेबल खूप मजबूत आणि कमी मेंटेनन्सचे असते.
हा टेबल गरजेनुसार मोठा किंवा छोटा करता येतो. घरात सणवाराला पाहुण्यांची गर्दी झाल्यावर हा टेबल खूप उपयोगी ठरतो.
खुर्च्यांऐवजी बेंच असलेले टेबल ट्रेंडी आणि स्पेस-सेव्हिंग असते. या टेबलवर जागा जास्त असल्यामुळे जेवणसुध्दा नीट करता येते.
लहान घरायाठी फोल्डिंग टेबल खूप उपयोगात येतो. लहान घरात जागा कमी असते म्हणून वापर झाल्यावर टेबल दुमडून ठेवता येतो.
ग्रॅनाइट किंवा स्टोन फिनिश टेबल खूप स्टायलिश दिसते. स्क्रॅचला टिकाऊ असल्यामुळे रोजच्या वापरासाठी हा डाइनिंग टेबल चांगला आहे.