Hair Care : गरम पाण्याने केस धुतल्याने काय परिणाम होतो? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरम पाणी

हिवाळ्यात अनेक लोक गरम पाण्याने केस धुतात. पाणी अनेकदा खूप गरम असते.

Hot Water | GOOGLE

जाणून घ्या

हिवाळ्यात गरम पाण्यानी केस धुणे योग्य आहे का? त्याचा केस आणि स्कॅल्पवर होणारा परिणाम काय होतो ते जाणून घ्या.

Hair Wash | GOOGLE

स्कॅल्पचे नुकसान

गरम पाण्याने केस धुतल्यामुळे स्कॅल्पचे नुकसान होते. गरम पाण्यामुळे केवळ स्कॅल्पच नाही तर संपूर्ण शरीरात जास्त तेल तयार होते, ज्यामुळे सेबमचे प्रमाण वाढते.

Scalp Problem | GOOGLE

कोंडा

जर सेबम जास्त प्रमाणात तयार झाला तर बुरशी वाढण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे डोक्यात कोंडा दिसू लागतो.

Dandruff | GOOGLE

नुकसान

खूप गरम पाण्याने केस धुणे म्हणजे केस गळण्यास सुरुवात होणे. खुप गरम पाणी स्कॅल्पवरील क्यूटिकल थर कमकूवत करते आणि नुकसान करते.

Hot Water | GOOGLE

कोमट पाणी

पाणी कोमट असावे, जास्त गरम पाण्याचा वापर करु नये. कोमट पाण्याने केस धुणे अधिक फायदेशीर ठरते.

Normal Water | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Kitchen Hacks : भांडी घासायचा स्क्रबर किती दिवस वापरावा ? जाणून घ्या टिप्स

Dish Scrubber | GOOGLE
येथे क्लिक करा