ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पपई हा आजार अनेक आजारांवर औषधी मानलं जातं.
पपईमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
पपईखाल्यावर तुम्हाला हायड्रेसन, डायबिटीज आणि ब्लडप्रेशर यासारख्या समस्या दूर ठेवतात.
पण काही लोकांसाठी पपई खाणं हानिकारक ठरू शकते.
ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या असेल अशा लोकांनी पपई खाऊ नये.
गर्भवतील महिलांनी पपई खाणं टाळा अन्यथा बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो.
ज्या लोकांना पपईची अॅलर्जी असते त्यांनी पपई खाऊ नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.