Effects of Fruit Juice: उन्हाळ्यात फळांचा ज्यूस पिताय? जाणून घ्या दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तापमान

उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे फळांच्या ज्यूसचे सेवन केले जाते.

Effects of Fruit Juice | Canva

निरोगी शरीर

फळे आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. त्यामधील गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.

Effects of Fruit Juice | Canva

गंभीर परिणाम

पण या ज्यूसमुळे तुमच्या आरोग्याला गंभीर परिणाम होऊ शकतात.

Effects of Fruit Juice | Canva

मधुमेहाचा त्रास

फळांच्या ज्यूसमध्ये साखरेची मात्रा अधीक असते ज्यामुळे मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.

Effects of Fruit Juice | Canva

रक्तदाबाची समस्या

फळांचा ज्यूस प्यायल्यामुळे तुम्हाला रक्तदाबाची समस्या होऊ शकते.

Effects of Fruit Juice | Canva

चयापचय बिघडते

असे अनेक ज्यूस आहेत ज्यामुळे तुमचं चयापचय बिघडू शकते.

Effects of Fruit Juice | Canva

प्रिझरवेटिव्सचा वापर

बाजारात मिळणाऱ्या ज्यूसमध्ये प्रिझरवेटिव्सचा वापर केला जातो. याच्या सेवनामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.

Effects of Fruit Juice | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Effects of Fruit Juice | Canva

NEXT: चमकदार त्वचेसाठी 'हे' टिप्स करा फॉलो

Skincare Tips | Canva