Mobile Use Eye Problems : मोबाईल जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबाईल फोन

आज मोबाईल फोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.पण मोबाईलचा जास्त वापर डोळ्यांना हानी पोहोचवू शकतो.

Mobile | GOOGLE

जळजळ आणि थकवा

जास्त वेळ मोबाईलकडे पाहिल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होऊन थकवा येण्यास सुरुवात होते.

Eye pain | GOOGLE

दृष्टी कमी होणे

सतत स्क्रीनकडे पाहत राहिल्याने दृष्टी कमकुवत होण्याचा धोका वाढू शकतो.

Side Effects | GOOGLE

कोरडेपणा आणि पाणी

सतत मोबाईलकडे पाहिल्याने डोळ्यांत कोरडेपणा आणि पाणी येऊ शकते.

Dryness | GOOGLE

डोकेदुखी

जास्त वेळ मोबाईलकडे पाहिल्यानेही सतत डोकेदुखीचा त्रास निर्माण होण्यास सुरुवात होते.

Headache | GOOGLE

निळा प्रकाश

मोबाईल स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतो.

Blue Light | GOOGLE

डोळ्यांना विश्रांती देणे

डोळ्यांना वेळोवेळी विश्रांती देणे खूप महत्वाचे आहे.डोळे निरोगी ठेवण्यासाठी मोबाईलचा मर्यादित वापर आवश्यक आहे.

Rest | GOOGLE

Phone slow tips: मोबाईल स्लो झाला असेल तर या सोप्या टीप्स वापरा

Mobile phone slow tips | SAAM TV
येथे क्लिक करा