ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी पिण्यापासून होते.
बाजारामध्ये विविध प्रकारच्या कॉफी आणि चहा उपलब्ध असतात.
परंतु, चहा कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
चहा कॉफीचं जास्त प्रमाणात सोवन केल्यामुळे तुमच्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो.
चहा कॉफी जास्त प्यायल्यामुळे टॉक्सिन्स वाढते आणि लिव्हरमध्ये सूज येऊ शकते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी कॉफी प्यायल्यामुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.