Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रयोग

चेहरा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यावर अनेक प्रयोग केले जातात.

Effects of Aelovera | Yandex

कोरफड

कोरफड चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरील रॅशेस कमी होतात.

Effects of Aelovera | Yandex

त्वचेसाठी फायदेशीर

कोरफड त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. त्यामधील आयुर्वेदिक गुणधर्म त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

Effects of Aelovera | Yandex

गंभीर परिणाम

पण काही लोकांची त्वचा नाजूक असल्यामुळे त्यांना गंभीर परिणाम होऊ शकतात.

Effects of Aelovera | Yandex

पिंपल्सची समस्या

जर तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर चेहऱ्यावर कोरफड लावू नका.

Effects of Aelovera | Yandex

चेहऱ्यावर रॅश

प्रेग्नेंसीमध्ये चेहऱ्यावर कोरफड लावल्यास रॅश सारख्या समस्या होऊ शकतात.

Effects of Aelovera | Yandex

त्वचेवर परिणाम

लहान मुलांनी बाजारात मिळणारे कोरफड जेल लाबल्यास त्यांच्या नाजूक त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

Effects of Aelovera | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Effects of Aelovera | Yandex

NEXT: हळदीमुळे शरीराला होणारे आश्चर्यचकित फायदे, जाणून घ्या

Benifits Of Termeric | Yandex