Peacock Feather: खरंच मोराच्या पंखाला पाल घाबरते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाल

घरात पाल आल्यानंतर त्याच्यापासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांना हाकल्याण्यासाठी लोक विविध पद्धत वापरत असतात.

Peacock Feather | Yandex

मोराचे पंख

यापैकी एक पद्धत म्हणजे लोक घरात मोराचे पंख ठेवतात. असे म्हणतात की पाल मोराच्या पंखाला घाबरतात.

Peacock Feather | Ai Generator

पाल मोरपंखाला घाबरते

पण खरंच पाल मोरपंखाला घाबरुन पळून जाते का, चला तर जाणून घेऊया.

Ai Generator | freepik

मोरपंखाची डिझाइन

असे म्हटले जाते कि पाल मोराच्या पंखावर असलेल्या डिझाइन म्हणजेच रचनेला बघून घाबरतात.

Peacock Feather | Ai Generator

डोळ्यासारखी रचना

मोराच्या पंखाच्या भागाची वरच्या भागाची डिझाइन डोळ्यांसारखी असते.

Peacock Feather | Canva

मोठे प्राणी

पालांना ही डिझाइन मोठ्या प्राण्यांच्या डोळ्यांसारखी वाटते. आणि मोराचे पंख प्राणी असल्याचे समजून पाल घाबरतात.

Peacock Feather | Yandex

पंखाचा वास

काहींच्या मते, मोराच्या पंखातून काही वास येतो. या वासाला पाल घाबरतात. आणि पळून जातात. पण यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही.

Peacock Feather | yandex

नॅप्थालीनचा वापर

जर तुम्हाला तुमच्या घरातून पाल पळवायची असेल तर तुम्ही नॅप्थालीनच्या गोळ्या वापरु शकता.

Peacock Feather | google

NEXT: प्राजक्ता माळी लग्न करणार? तरूण शेतकऱ्याचं पत्र आलं अन् तिचं मन बदललं

Prajakta Mali | instagram
येथे क्लिक करा